“आमचे सरकार मराठा समाजाला नक्की न्याय देईल,” असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अंत्यदर्शना वेळी म्हणाले. विनायक मेटे यांच्या पार्थिवावर आज (15 ऑगस्ट) बीड येथील राजेगाव या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात विनायक मेटे यांना अखेरचा निरोप दिला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
#EknathShinde #ShivSena #VinayakMete #Beed #MarathaReservation #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #HWNews